शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांचा वाद पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:41 AM

महापालिकेच्या वतीने शहरातील ५०३ धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून प्रशासनाने नोटिसा बजावल्या. पंधरा दिवसांत स्वत:हून बांधकामे न हटविल्यास प्रशासन हटविणार आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह सर्वच धर्मियांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत. यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.११) पंचवटीत बैठक होणार असून, यावेळी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील ५०३ धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून प्रशासनाने नोटिसा बजावल्या. पंधरा दिवसांत स्वत:हून बांधकामे न हटविल्यास प्रशासन हटविणार आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह सर्वच धर्मियांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत. यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.११) पंचवटीत बैठक होणार असून, यावेळी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.विशेष म्हणजे गेल्या शुक्रवारी (दि.५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एकही धार्मिक स्थळ पाडले जाणार नाही अशी ग्वाही दिली असताना दुसरीकडे मात्र प्रशासन आततायीपणा करून पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नियंत्रण आहे किंवा नाही, असा प्रश्न केला आहे.  महापालिकेने पुरातन आणि त्यानंतर मिळून ५७५ धार्मिक स्थळांना बेकायदेशीर ठरवून ते हटविण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. २००९ पूर्वीची ७२ ही सर्व धार्मिक स्थळे असून, त्यापैकी ७२ धार्मिक स्थळे ही महापालिकेच्या खुल्या जागांवर बांधण्यात आली आहेत.बेकायदेशीरच्या यादीत काळाराम मंदिर?महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात काळराम मंदिर आणि टाळकुटे मंदिर यांसारख्या पुरातन मंदिरांची यादी सादर केल्याचा दावा धार्मिक स्थळ प्रतिनिधींनी केला आहे. मात्र महापालिकेने त्याचा इन्कार केला असून, केवळ मंदिर सर्वेक्षणाची यादी सादर केली आहे. त्यात सर्वच धार्मिक स्थळांचा समावेश आहे. बेकायदेशीर धार्मिक स्थळांची यादी वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिर