इसमाचा विहीरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:12 IST2020-08-11T21:06:04+5:302020-08-12T00:12:10+5:30
चांदवड : तालुक्यातील डोंगरगाव येथील भागवत नागु शिंदे ३६ ,वर्षीय इसम सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेतातील विहीरीवर मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरुन विहीरीत पडून मरण पावल्याची

इसमाचा विहीरीत पडून मृत्यू
ठळक मुद्दे पोलीस नाईक बागुल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील डोंगरगाव येथील भागवत नागु शिंदे ३६ ,वर्षीय इसम सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेतातील विहीरीवर मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरुन विहीरीत पडून मरण पावल्याची खबर ज्ञानेश्वर त्र्यंबक शिंदे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली तर परिसरातील नागरीकांनी त्यांना विहीरीबाहेर काढले चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी पाठविले घटनेची माहिती चांदवड पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बागुल यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .