शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

इगतपुरी, त्र्यंबकमधील गावांची प्रशासनाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 4:12 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना भेटी देऊन उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार दिपक गिरासे यांनी पाहणी केली व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

वैतरणानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना भेटी देऊन उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार दिपक गिरासे यांनी पाहणी केली व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात येत असुन इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन्हीही तालुक्यातील महसुल शाखेच्या वतीने ग्रामस्थांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या दोन तालुक्यातील वैतरणा, देवगाव, डहाळेवाडी, पहिने आदी परिसरातील गावांची पाहणी केली. या भागातील ग्रामस्थांना योग्य खबरदारी घेण्यासोबतच घराबाहेर पडू नका, पडलेच तर वेळोवेळी हात धुवा, प्रशासनाला सहाय्य करा या सुचना यावेळी करण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तुंच्या साठेखोर दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही चव्हाण व गिरासे यांनी सांगितले. यावेळी गावांची पाहणी करत प्रशासनालाही योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दिपक गिरासे, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य