शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

फडणवीस यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 12:57 AM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकला जिल्हा शासकीय रुग्णालय, बिटको रुग्णालयाला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी बिटको रुग्णालयात काही रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोग्य सुविधांबाबत तक्रारीही केल्या. 

नाशिक : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकला जिल्हा शासकीय रुग्णालय, बिटको रुग्णालयाला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी बिटको रुग्णालयात काही रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोग्य सुविधांबाबत तक्रारीही केल्या.   नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दुपारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर ते बिटको रुग्णालयात रवाना झाले. रुग्णालयातील  सीटी स्कॅन व एमआरआय मशीन, ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार भारती पवार, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, गटनेते जगदीश पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस