शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

निºहाळे परिसरात विहीरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 5:39 PM

निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निºहाळे, फत्तेपूर, मºहळ, कणकोरी, मानोरी, सुरेगाव आदि परिसरात सध्या उन्हाचे चटके बसू लागले असून विहीरींनी तळ गाठल्याने शेतीची कामे थंडावली आहेत.

निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निºहाळे, फत्तेपूर, मºहळ, कणकोरी, मानोरी, सुरेगाव आदि परिसरात सध्या उन्हाचे चटके बसू लागले असून विहीरींनी तळ गाठल्याने शेतीची कामे थंडावली आहेत.या पूर्वीचे दुष्काळ अन्नधान्य व चाऱ्याचा प्रश्न निर्माण करणारे होते, परंतु यंदाचा दुष्काळ पाण्याचा असल्याने जनतेला यासाठी मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. सिन्नरच्या पूर्व भागाच्या पाचवीला दुष्काळ पुजल्याचे बोलले जाते. पाणी नसल्याने परिसर ओसाड पडला आहे. गेल्या वर्षी अल्प पावसामुळे येथे नदी-नाल्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे उन्हाळाच्या आधीच परिसरातील विहीरी कोरड्या पडल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी