शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया ग्रेप हार्वेस्ट-२०१८ : नाशिकच्या इको-रिसॉर्टमध्ये भरला शेतकरी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 13:59 IST

या बाजारामध्ये शेतक-यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाईनच्या रुपाने नाशिकची नवी ओळख जगाच्या नकाशावरनाशिकच्या वाईनला जागतिक दर्जाचे मानांकन २३ वाइनरी नाशिक जिल्ह्यात

नाशिक : महाराष्ट पर्यटन विकास महामंडळ व नाशिक व्हॅली वाईन क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये फेब्रुवारीपासून (दि.९) ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट-२०१८’ सुरू आहे. येत्या रविवारी (दि.११) ग्रेप हार्वेस्टचा समारोप होणार आहे. अखेरच्या टप्प्यात अंजनेरी रस्त्यावरील एका ग्रेप काउण्टी इको-रिसॉर्टमध्ये ‘शेतकरी बाजार’ भरविण्यात आला आहे. याअंतर्गत सुमारे चाळीस स्टॉल्स् शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.नाशिक ही देशाची ‘वाईन कॅपिटल’म्हणून ओळखली जाते. भारतातील एकूण वाइनरींच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक २३ वाइनरी नाशिक जिल्ह्यात सध्या सुरू आहे. नाशिकमध्ये होणारे दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन हे यामागील प्रमुख कारण आहे.

नाशिकच्या वाईनला जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. वाईनच्या रुपाने नाशिकची नवी ओळख जगाच्या नकाशावर तयार होत आहे. या अनुषंगाने नाशिकच्या द्राक्षांपासून तयार होणारी व्हाईट, रेड वाईन, बेदाणे, द्राक्षशेती, वाईन उद्योगासह वाईन पर्यटन, कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने आणि ‘नाशिक व्हॅली अम्ब्रेला ब्रॅन्ड’च्या प्रमोशनासाठी इंडिया ग्रेप हार्वेस्टची संकल्पना पर्यटन विकास महामंडळ नाशिक विभाग व व्हॅली वाईन क्लस्टरच्या वतीने राबविली जात आहे. याअंतर्गत तीन दिवसीय शेतकरी बाजार थेट इको-रिसॉर्टमध्ये भरविला गेला आहे. दरम्यान, या बाजारात दर्जेदार शेतमाल व शेतमालापासून तयार केलेल्या वस्तू विक्रीचे व्यासपिठ शेतकºयांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

या बाजारामध्ये शेतक-यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध गझलांची सुगम संगीताची मैफलीचाही आनंद यावेळी आलेल्या नाशिककरांनी लुटला. दरम्यान, या महोत्सवांतर्गत सुरगाणा तालुक्यातील शेतमजूर- द्राक्षबाग कामाारांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवादरम्यान घेण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकtourismपर्यटनMarketबाजार