शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: नाशिक शहराचा वाढता विस्तार, केंद्रासमोर १२५ बसडेपोंचा प्रस्ताव

By suyog.joshi | Updated: February 23, 2024 15:15 IST

- सुयोग जोशी नाशिक - दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहराचा विस्तार पाहता महापालिकेने केंद्राकडे १२५ बसडेपो बांधण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ...

- सुयोग जोशी नाशिक - दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहराचा विस्तार पाहता महापालिकेने केंद्राकडे १२५ बसडेपो बांधण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीएमई योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शहराला पन्नास इलेक्ट्रिक बसेस येत्या काही दिवसात मिळणार असून त्यासाठी बसडेपो बांधला जाणार आहे. याकरिता एकूण २७ कोटींचा खर्च येणार असून एन कॅप निधीतून हा खर्च केला जाणार आहे.

मनपाने सबस्टेशन उभारण्याकरिता महावितरणकडे कोटेशन मागितले होते. बसडेपो परिसरात वीज उपकेंद्र उभारणीसाठी चौदा कोटी खर्च येईल. मनपा केंद्र सरकारकडून लवकरच नाशिकला पन्नास पीएमई बसेस मिळणार असून आडगाव येथे उभारत असलेल्या बसडेपोत १४ कोटी खर्च करुन महावितरणचे सबस्टेशन उभारणार आहे.त्यासाठी केंद्र सरकार अनुदान देणार असून पन्नास बस रोज चार्जिंग होतील ऐवढा वीज पुरवठा सबस्टेशनद्वारे होणार आहे. दरम्यान केंद्र सरकार बससेवा सुरु झाल्यानंतर पुढील दहा वर्षासाठी एका बससाठी प्रतिकिलोमीटर २४ रुपये अनुदान मिळणार आहे. सध्या मनपाकडून सिटिलिंक बससेवा सुरू असून त्यासाठी ठेकेदार मनपाने नेमला आहे. मात्र ज्या पन्नास ई बसेस शहरासाठी येतील, त्यांच्यासाठी केंद्र सरकार एजन्सी नेमेल व त्याच्याकडून शहरात बससेवा कार्यन्वित करणार आहे. सबस्टेशन उभारणे, दर महिन्याचे चार्जिंगचे बील हे एजन्सीकडून दिले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक