थंडीचा वाढला कडाका; पेटल्या शेकोट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 02:42 IST2021-10-26T02:41:54+5:302021-10-26T02:42:23+5:30
शहरात थंडीने दणक्यात आगमन केले असून, दोन दिवसापासून तापमानाचा पारा घसरू लागला आहे. पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका ...

थंडीचा वाढला कडाका; पेटल्या शेकोट्या
शहरात थंडीने दणक्यात आगमन केले असून, दोन दिवसापासून तापमानाचा पारा घसरू लागला आहे. पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवू लागल्याने नागरिक आता शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना नजरेस पडत आहेत.