शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरला शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन

By admin | Updated: September 27, 2014 00:03 IST

विंचूरला शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन

विंचूर : येथील ज्ञानप्रबोधिनी शिक्षक संघ व विंचूरकर ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप, राहुल वडघुले होते.प्रास्ताविकात ज्ञानप्रबोधिनी संघाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांनी, यापुढे संघाच्या वतीने समाजोपयोगी उपक्र म घेण्यात येणार असल्याचे सांगितले. कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांनी कथाकथन या विषयावर पुष्प गुंफले. एकपात्री प्रयोगातून खोत यांनी समाजातील बदलावर निशाणा साधत श्रोत्यांना करमणुकीबरोबरच कथा कथन करून माणुसकीची शिकवण दिली. ‘कोंबडी’ व ‘शाळेतील गॅदरींग’ कथांमधून स्वार्थी स्वभावावर भाष्य करीत घराला घरपण कशाप्रकारे येत असते याची जाणीव त्यांनी करून दिली. कोंबडी कथेतून सासू-सुनांमधील विसंवाद व कोंबडीसारख्या पाळीव प्राण्याला घर कसं असावं समजतं; मात्र माणसाला ते समजत नाही, हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शाळेची गॅदरींग कथेतून शिक्षण क्षेत्रातील उणिवांवर बोट ठेवून कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांची ओळख नसतानाही एका शिक्षकाचा प्रसंग कथन करीत त्यांनी श्रोत्यांना हसविले.(वार्ताहर) सूत्रसंचालन दिलीप कोथमिरे यांनी केले. कार्यक्र मास पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर, कैलास सोनवणे, साधना जाधव, दिलीप चव्हाण, किरण दरेकर, सचिन देशमुख, प्राचार्य जी. जी. पोफळे, संजय खैरे, योगेश खुळे, यशवंत आहेर, जितेंद्र सोमवंशी, रोहित चौधरी उपस्थित होते.