शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

येवल्यात बँड संघटनेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:32 PM

येवला : पारंपरिक कलेचा वारसा पुढे घेऊन चाललेला बँड व्यवसायाला सध्या खुप अडचणीला सामोरे जावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी येवला येथील माऊली मंगल कार्यालय येथे येवला तालुका बँड चालक मालक संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देबँड व्यवसायकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.

येवला : पारंपरिक कलेचा वारसा पुढे घेऊन चाललेला बँड व्यवसायाला सध्या खुप अडचणीला सामोरे जावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी येवला येथील माऊली मंगल कार्यालय येथे येवला तालुका बँड चालक मालक संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.बँड वाजवणे हा एक मंगलमय व आनंदाच प्रतिक मानल जात असताना आलीकडच्या काळात आम्हाला प्रशासन व गाड्या पासिंग न करणे तसेच इतर अनेक अडचणीला सामोरे जावा लागत आहे त्यावर काही तरी मार्ग काढावा अशी मागणी असणारे निवेदन येवला तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांनी या वेळी दिले. त्याबद्दल भुजबळ यांनी तालुक्यातील कोणत्याही बँड व्यवसायकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष बंडू शिरसागर, राजू कांबळे. बँड संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष रज्जाक शेख मास्टर, शांताराम राऊत, प्रदीप पाटील, शाम संधानशीव, रोहित सरवार आदींसह अनेक मान्यवरांसह उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब दौड यानी केले.(फोटो १४ येवला बॅन्ड)

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक