बिंदूजी महाराज यांच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:49 IST2018-02-28T01:49:23+5:302018-02-28T01:49:23+5:30

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. बिंदूजी महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिक रु ग्णालयात दाखल करण्यात आले.

Improvement in the health of Bindujji Maharaj | बिंदूजी महाराज यांच्या प्रकृतीत सुधारणा

बिंदूजी महाराज यांच्या प्रकृतीत सुधारणा

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. बिंदूजी महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिक रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांचे शिष्य महंत श्रीकांत महाराज व स्वप्निल पाटील व भाविकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. पालकमंत्री गिरीश महाजन, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आदींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. निवासस्थानी तोल जाऊन पडल्याने त्यांचा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची शुद्ध हरपली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Improvement in the health of Bindujji Maharaj