शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:51 PM

लोहोणेर : गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वासोळ येथील दोन ट्रॅक्टर अनधिकृत गौनखिनज वाहतूक करताना विठेवाडी येथील तलाठी नितीन धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने पकडले.

ठळक मुद्देही दोन्हीही ट्रॅक्टर तहसील कार्यालय देवळा येथे जमा

लोहोणेर : गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वासोळ येथील दोन ट्रॅक्टर अनधिकृत गौनखिनज वाहतूक करताना विठेवाडी येथील तलाठी नितीन धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने पकडले.ट्रॅक्टर वासोंळ येथून वाळू भरून कळवण तालुक्यातील निवाने येथे जात असताना विठेवाडी येथे ट्रॅक्टर भरारी पथकास आढळून आली. ही दोन्हीही ट्रॅक्टर तहसील कार्यालय देवळा येथे जमा करण्यात आली असल्याची माहिती तलाठीधोंडगे यांनी दिली. यामुळे वाळू तस्करी करणार्याचे मात्र धाबे दणाणले आहे. या भरारी पथकात नितीन धोंडगे तलाठी, विठेवाडी पोलीसपाटील, गवळी भाऊसाहेब, पुरुषोत्तम पाटील तलाठी, जिभाऊ कोतवाल आदींचा समावेश होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारी