शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अमृता फडणवीस यांच्या जागी मी असते तर सडेतोड उत्तर दिले असते, सुषमा अंधारे यांची रामदेवबाबांवर टीका

By संजय पाठक | Published: November 27, 2022 3:28 PM

Sushma Andhare: महिलांवर सध्या कोणीही काही बोलत आहेत. अमृता फडणवीस यांच्या समोर योगगुरू रामदेव महिलांविषयी अवमानास्पद विधान करतात. मी त्या जागी असते तर तेथेच सडेतोड उत्तर दिले असते, असे शिवसेनेच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

- संजय पाठकनाशिक- महिलांवर सध्या कोणीही काही बोलत आहेत. अमृता फडणवीस यांच्या समोर योगगुरू रामदेव महिलांविषयी अवमानास्पद विधान करतात. मीत्या जागी असते तर तेथेच सडेतोड उत्तर दिले असते, असे शिवसेनेच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या सुषमा अंधारे यांनी आज  माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासत्ता केंद्रीकरणाच्या मोहामुळे गृहखात्याची आबाळ होत आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहे. त्याबाबत गृहखाते सोयीसोयीची भूमिका घेत आहे. एका महिलेला ताई बाजुला व्हा असे म्हंटले म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि दुसरीकडे सुप्रीया सुळे यांच्याविषयी सर्रास अश्लील भाषेत बेालणाऱ्यांवर कारवाई होत नाही असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी केला.

 अल्लाह से तो डरो सत्तार भाई!कामाख्या देवीचे दर्शन टाळून वेगवेगळी कारणे देणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे अभिनय सम्राट आहेत. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भूमिका तेमांडत असतात. मला शक्य असते तर मी त्यांना अभिनयाचे पारीतोषीक दिले असते असे सांगून सुषमा अंधारे यांनी अत्तार हे हिंदुत्ववादासाठी शिवसेनासेाडून आले परंतु आता त्यांच्या धर्माचे ते पालन करीत आहेत.' अल्लाह से तो डरो सत्तार भाई' असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेAmruta Fadnavisअमृता फडणवीसBaba Ramdevरामदेव बाबा