शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वीजदर कमी केल्यासच‘मेक इन महाराष्ट्र’

By admin | Updated: January 24, 2016 22:55 IST

उद्योजकांच्या भावना : उद्योगमंत्र्यांसमवेत झाली बैठक

सातपूर : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या औद्योगिक विजेचे दर अधिक असल्याने हे दर कमी केले तरच ‘मेक इन महाराष्ट्र’ संकल्पना खऱ्या अर्थाने अंमलात येईल, अशी मागणी मुंबई येथे झालेल्या उद्योग आणि ऊर्जामंत्र्यांच्या बैठकीत नीमा पदाधिकाऱ्यांनी केली.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रमुख उपस्थितीत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव मुकेश हुल्लड, उद्योग खात्याचे सचिव संजय राव, महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आदि अधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व वीज दराची विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी, औष्णिक प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवावी, अशी मागणी निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी केली. या बैठकीस निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर पॉवर कमिटीचे मिलिंद राजपूत, आशीष नहार, सुधीर बडगुजर आदिंसह राज्यातील विविध औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.