शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

म्हसरूळला पती-पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 1:48 AM

म्हसरूळ शिवारातील पेठरोडवरील एका बेकरीसमोर असलेल्या वेदनगरी येथील पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील पेठरोडवरील एका बेकरीसमोर असलेल्या वेदनगरी येथील पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनंजय सोनबा झगडे (६०) व लक्ष्मीबाई धनंजय झगडे (५५) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. वेदनगरी येथील ६८ क्रमांकाच्या रो-हाउसमध्ये झगडे दाम्पत्य काही दिवसांपासून राहत होते. शनिवारी रात्री ८ वाजेपूर्वी दोघा दाम्पत्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेत जीवनप्रवास संपविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांना दोन मुलगे असून, ते रिक्षाचालक आहेत. याबाबत त्यांचे नातेवाईक अमित जगन्नाथ गायकवाड यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खबर दिली. धनंजय यांनी हॉलमध्ये, तर पत्नी लक्ष्मीबाई हिने स्वयंपाक खोलीत छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळून आले. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSuicideआत्महत्या