गणेश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST2021-08-17T04:19:52+5:302021-08-17T04:19:52+5:30
अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्याणराव पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वसंतराव पानगव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक वाघ, डॉ. ...

गणेश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्याणराव पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वसंतराव पानगव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक वाघ, डॉ. सुबोध पटणी, ट्रस्टचे अध्यक्ष डी. के. जगताप, सचिव सुवर्णा जगताप, कैलास सोनवणे, डॉ. जाधव, डॉ. साईनाथ ढोमसे, डॉ. निरगुडे, रजनी लचके उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजाभाऊ चाफेकर यांनी केले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष बापू लचके, विश्वस्त शेखर देसाई, उत्तमराव घंगाळे, नीलेश वर्मा, कैलास जैन, नवनाथ श्रीवास्तव, मनोहर खिलवानी, विलास लोहरकर, राजू राणा, भांबारे, अभिजित लचके, माळी, पृथ्वीराज पाटील, धीरज महाजन, भालेराव निकम, श्वेता लचके, प्रिया लचके, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, रंजना शिंदे, रूपा केदारे, शैलजा भावसार, संगीता पाटील, दर्शना श्रीवास्तव, सत्यभामा सानप, सरोदे मावशी, आशा पेंढारी, बाजीराव देवरे, वाघमोडे, आदी उपस्थित होते.
फोटो- १६ गणेश ट्रस्ट
गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनी धनीषा देसाई हिचा सत्कार करताना लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ. समवेत माजी आमदार कल्याणराव पाटील, डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, डाॅ. सुबोध पटणी, डाॅ. खुशाल जाधव.
160821\16nsk_24_16082021_13.jpg
फोटो- १६ गणेश ट्रस्ट गणेश चॅरिटेबल ट्रस्ट च्या वर्धापनदिना निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांनी धनीषा देसाई हिचा सत्कार करतांना लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ. समवेत माजी आमदार कल्याणराव पाटील,डी.के जगताप,सौ.सुवर्णा जगताप,डाॅ.सुबोध पटणी, डाॅ. खुशाल जाधव