शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

राज्य शासनाच्या घोषणा पत्राची मराठा समाजाकडुन होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:51 IST

नाशिक :मराठा क्रांति मोचार्च्या बैठकी पूर्वी राज्यशासनाने केलेल्या आठ घोषणांच्या पत्रकाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देसकल मराठा क्रांती मोच्यार् समन्वयकांची नािशक येथे राज्यस्तरीय बैठक

नाशिक :मराठा क्रांति मोचार्च्या बैठकी पूर्वी राज्यशासनाने केलेल्या आठ घोषणांच्या पत्रकाची होळी करण्यात आली.मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगीती दिल्यानंतर आंदोलनाची पुढीलदिशा ठहरवीण्यासाठी सकल मराठा क्रांती मोच्यार् समन्वयकांची नािशक येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीला खासदा संभाजीराजे भोसले , अण्णासाहेब पाटील आिर्थक िवकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद पाटील आमदार िदलीप बनकर, आमदार सीमा िहरे आदींसह राज्यभरातील समन्वयत उपिस्थत होते. राज्य शासनाने मराठा समाजासाठी केलेल्या घोषणा या फसव्या असून या घोषणांपेक्षा आम्हाला आमचे आरक्षण द्या अशी भुमीका घेत बैठकीस सुरुवात होण्यापुवर्पत या घोषणा पत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी तुषार गवळी, अिमत नडगे, सुदर्शन िनमसे, िकशोर ितडके, सिचन पवार, अिवनाश पाटील आदींसह समाजाचे कार्यकतेर् उपिस्थत होते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणGovernmentसरकार