चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 21:26 IST2020-06-20T21:24:01+5:302020-06-20T21:26:01+5:30

मनमाड : कन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स शाखा आणि मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फेचायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. तसेच चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी करण्यात आली.

Holi of Chinese goods in protest of the cowardly attack by China | चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी

मनमाड येथे चिनी वस्तुंचा निषेध व्यक्त करताना राजेंद्र पारीक, कल्पेश बेदमुथा, अरूण सोनवणे, योगेश भंडारी आदी.

ठळक मुद्देचिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ

मनमाड : कन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स शाखा आणि मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फेचायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. तसेच चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी करण्यात आली.
चिनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कल्पेश बेदमुथा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक, अरूण सोनवणे, योगेश भंडारी, गुरूदीपसिंग कांत, राकेश ललवाणी, श्यामकांत शिरोडे, संतोष लुणावत, दीपक शर्मा, किशोक नावरकर, आनंद लोढा, परेश बुरड, बलबीरसिंग कांत, संजय मुथा, प्रफुल्ल बोगावत, सागर शिनकर, अभिजित लोढा, संदेश बेदमुथा, भरत छाबडा, कुमार मेहानी आदी उपस्थित होते.

Web Title: Holi of Chinese goods in protest of the cowardly attack by China