शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

‘यदा कदाचित रिटर्न’कडून अनाथ बालकांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:37 AM

‘यदा कदाचित रिटर्न’ या नाटकाच्या नाशिक येथील प्रयोगाच्या निमित्ताने खंबाळे येथील आधारतीर्थ या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील बालकांच्या आश्रमाला दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य त्यांना मदत म्हणून देण्यात आले.

नाशिक : ‘यदा कदाचित रिटर्न’ या नाटकाच्या नाशिक येथील प्रयोगाच्या निमित्ताने खंबाळे येथील आधारतीर्थ या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील बालकांच्या आश्रमाला दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य त्यांना मदत म्हणून देण्यात आले.संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर आहेत. त्यांनी पुढाकार घेत नाशकात प्रयोगावेळी ही मदत देण्यात आली. नाटकाप्रसंगी उपस्थित माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाटकाच्या निर्मात्यांसह सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. याप्रसंगी कैलास कमोद, नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर, संतोष पवार, जयप्रकाश जातेगावकर, अरु ण जातेगावकर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक