मेशीत नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:09 IST2020-09-30T21:21:47+5:302020-10-01T01:09:36+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ‘आपले कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

Health check of citizens in Meshit | मेशीत नागरिकांची आरोग्य तपासणी

डोंगरगाव येथे आरोग्य तपासणी करताना अर्पणा बागुल, स्वाती कुलकर्णी, सरपंच दयाराम सावंत, उपसरपंच सत्यभामा सावंत आदी.

ठळक मुद्देवाढत्या कोरोना प्रादुर्भाव सगळ्यांचाच चिंतेचा विषय झाला आहे.

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ‘आपले कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. सध्या देवळा तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव सगळ्यांचाच चिंतेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथील नागरिकांनी तपासणी मोहीम यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सरपंच दयाराम सावंत यांनी केले आहे. यावेळी आरोग्य केंद्राचे आरोग्यसेविका अर्चना बागुल, स्वाती कुलकर्णी, उपसरपंच सत्यभामा सावंत, ग्रामपंचायत सदस्य लालजी सावंत, बापू केदारे, ग्रामपंचायत संगणक परिचालक देवाजी सावंत, पुंडलिक सावंत, एकनाथ सावंत आदी उपस्थित होते.

 

Web Title: Health check of citizens in Meshit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.