शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ला तीन महिने पर्यटकांना बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:15 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटकांचे व गिर्यारोहकांचे आकर्षण स्थान असलेले हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक वन अधिकारी कैलास अहिरे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी नाशिक यांनी जिल्ह्यातील पर्यटन धार्मिक गिर्यारोहण आदी स्थळांना स्थानिक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जावे असा आदेश देण्यात आला आहे. याच निर्णयाचा आधार घेउन त्र्यंबक तालुक्यातील हरिहर गड पर्यटकांना प्रवेशासाठी तीन मिहने बंद केला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटकांचे व गिर्यारोहकांचे आकर्षण स्थान असलेले हरिहर गड पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक वन अधिकारी कैलास अहिरे यांनी दिली.जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी गड हरिहरगड मांगीतुंगी साल्हेर मुल्हेर पांडवलेणी चामरलेणी सितागुंफा पंचवटी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आदी पाहण्यासाठी अनुभवण्या साठी दर्शनासाठी भाविक पर्यटक गिर्यारोहक आदींचे आकर्षण स्थाने आहेत.यासाठी भारतासह जगभरातुन भाविक पर्यटक गिर्यारोहक येत असतात. तथापि तयांना त्या स्थळांच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती नसते.यासाठी स्थानिक प्राधिकरणयांनी खबरदारी घ्यावी. यामध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा परिषद तहसिलदार ग्रामपंचायत नगरपरिषद आदींनी गर्दी अफवा पसरविणे चेंगराचेंगरी आपत्ती विषयक भितीचे वातावरण निर्माण करणे यासाठी स्थानिक प्राधिकरणाने उपाय योजना करावी.असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.हरिहर किल्ला आजही सुस्थितीत असुन तेथील हवामान थंड आहे. समुद्र सपाटीपासुन ३७७६ फुट उंच आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर वैतरणा मार्गे घोटी इगतपुरी मार्गावर टाके हर्ष किंवा त्याचा पुढचा निरगुड पाडा येथुन हरिहर किल्ला लांबुनच पर्यटक गिर्यारोहकांचे लक्ष वेधुन घेतो. मात्र या किल्ल्याच्या पाय-या अत्यंत अरु ंद असुन एका वेळेस एकच माणूस चढेल व उतरेल अशा हिशेबाने बांधण्यात आल्या आहेत. मागच्यारविवारी हरिहर गडावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होउन गडावर तर गर्दी झालीच पण खाली व वर चढण्यास एकच गर्दी झाली होती.सुदैवाने चेंगराचेंगरी झाली नाही. यासाठी मान्सुन काळात हरिहर गडावर जाण्यास आपत्ती व्यवस्थापन उपाय योजना अंतर्गत प्रवेश बंद करण्यात आला आहे.(08हरिहर गड)