शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

दुसºया दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:32 AM

येथील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेली अतिक्र मण मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. त्रिमूर्ती चौकासह परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.

सिडको : येथील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेली अतिक्र मण मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. त्रिमूर्ती चौकासह परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यात काही ठिकाणी झालेले तुरळक वाद वगळता अतिक्र मण मोहीम शांततेत पार पडली. या मोहिमेत महानगरपालिकेने नुकसान केलेल्या काही वस्तूंबाबत नुकसानभरपाईची मागणी करण्यात येणार असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले.  त्रिमूर्ती चौक परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. त्यामुळे याठिकाणची अतिक्र मणे काढणे ही अत्यंत गरजेची बाब झाली होती. महानगरपालिकेने आज दुसºया दिवशी दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक व दत्त मंदिर परिसरातील रस्त्यालगत असलेली अतिक्र मणे काढली. यात हातगाडी, पानटपरी, कुल्फीची गाडी आदी जप्त करण्यात आल्या असून, सुमारे ३० अतिक्र मणे काढण्यात आली आहेत. यात दुकानांसमोर असलेले काही फलकही महानगरपालिकेने हटविले आहेत.एका दुकानासमोर असलेला फलक हा परवानगी घेऊन लावण्यात आलेला असतानाही महानगरपालिकेने तो काढून टाकला. त्यावरही काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर या मोहिमेत मनपाने चुकीच्या पद्धतीने अतिक्र मण काढले असून, काही दुकानदारांचे नुकसान झाले असल्याचा आरोप करीत नुकसानभरपाईची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका