दातली येथे गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:42 IST2020-03-31T13:41:45+5:302020-03-31T13:42:34+5:30

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

 Hail Showers at Datali | दातली येथे गारांचा पाऊस

दातली येथे गारांचा पाऊस

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील दातली येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. गेल्या दोन दिवसापासून सिन्नर तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांची गहू काढण्याची कामे सुरू असून अचानक आलेल्या गारपिटीने शेतकºयाचे नुकसान झाले.

Web Title:  Hail Showers at Datali

टॅग्स :Nashikनाशिक