लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:38 IST2020-07-18T22:16:08+5:302020-07-19T00:38:18+5:30

नाशिक : कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूररोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करूनच सदर कार्यक्र म घेण्यात आला.

Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

नाशिक : कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूररोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करूनच सदर कार्यक्र म घेण्यात आला.
मुख्याध्यापक जयवंत बोढारे, पर्यवेक्षक रमेश बागुल, प्रशांत सोनवणे यांनी लोकशाहिरांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी बोढारे यांनी अण्णा भाऊ साठे यांची जीवनगाथा विषद केली. कार्यक्र मप्रसंगी वरिष्ठ लिपिक बळीराम सोनवणे, उपशिक्षक प्रमोद पाटील, सुनील चौधरी, ग्रंथपाल संजय शेळके उपस्थित होते. अण्णा भाऊ साठे फाउंडेशन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त अभिवादन करताना अण्णा
भाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष शेजवळ, अशोक साठे, भारत जाधव, संजय गालफाडे, दिनेश उनवणे, नाना शिरसाठ, रामा गवळी आदी.

Web Title: Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe

टॅग्स :Nashikनाशिक