शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

डॉ राधाकृष्णन सर्वपल्ली यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 2:43 PM

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचिलत सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ संचिलत सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील व्ही. पी. नाईक. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.लोकशिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मात संचालक सुधाकर शेळके, दत्ता सानप, नागेश शेळके, अरु ण शेळके, माजी उपसरपंच अनिल शेळके, शाळा व्यवस्थापन समतिी अध्यक्ष नानासाहेब शेळके, प्राचार्य बी. आर. खैरनार आदींसह मानयवर उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक एच. ए. मणियार, यु. बी. आव्हाड, पी. टी. बोडके, व्ही. के. शेळके, एस. सी. सानप, दिलीप ढाकणे, एस.टी. घुगे, एम. आर. घुगे, एन. एच भाबड, डी. जी. आगिवले, एन. एम. बोकड, पी. के. जाधव, के. एन. शेळके, सुधीर सांगळे आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनStudentविद्यार्थी