शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

लाडशाखीय  वाणी मित्रमंडळातर्फे प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:46 AM

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव सोहळा लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने खुटवडनगरजवळील सिटू भवनजवळ माहेरघर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला.

नाशिक : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव सोहळा लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने खुटवडनगरजवळील सिटू भवनजवळ माहेरघर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. खेळामुळे खिलाडूवृत्ती वाढते. मानसन्मान मिळतोच. खेळात चांगले करिअर करता येते. विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमातील आभासी जगातून बाहेर पडून आपल्या आवडत्या खेळासाठी  क्रीडांगणावर उतरले तर व्यक्तिमत्त्व सुधारते असा सूर मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला. या सोहळ्याच्या पहिल्या सत्रात सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी शैलजा जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, आंतरराष्ट्रीय बास्केट बॉलपटू आदित्य अष्टेकर आणि मुग्धा थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  शैलजा जैन, आदित्य आष्टकेर, मुग्धा थोरात यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी विनोद दशपुते, गिरीश मालपुरे, नीलेश कोतकर, जितेंद्र कोठावदे, विजय मेखे, उमाकांत वाकलकर, नितीन दहीवेलकर, चिन्मय धामणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन बागड यांनी केले.खेळाची आवड जोपासण्याची गरजजिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळात यशस्वी करिअर करता येते असे सांगून, मानवी शरीर अनमोल असून, ते केवळ खेळामुळेच निरोगी राहते, असे सांगितले. प्रत्येकानेच एकातरी खेळाची आवड जोपासली तर आजार जवळ येणार नाहीत असे नमूद केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिक