शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उगावच्या खरेदी केंद्रावर द्राक्षेमणी लिलावास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 18:39 IST

लासलगांव : द्राक्षे पंढरी म्हणुन ओळख असलेल्या उगांव, ता. निफाड येथील खरेदी-विक्री केंद्रावर चालु हंगामातील द्राक्षेमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल होते.

ठळक मुद्दे द्राक्षेमण्यांच्या विक्रीतुन ३४ कोटी ८७ लाख ७९ हजार ५९३ रूपये उत्पन्न मिळाले

लासलगांव : द्राक्षे पंढरी म्हणुन ओळख असलेल्या उगांव, ता. निफाड येथील खरेदी-विक्री केंद्रावर चालु हंगामातील द्राक्षेमणी लिलावाचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परीषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल होते.प्रारंभी जगताप यांचेसह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्‌चे विधीवत पुजन करण्यात आले. मुहूर्तावर विजय मापारी यांचा द्राक्षेमणी २७ रुपये प्रती किलो या दराने विक्री झाला.लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन सदस्य मंडळाने परीरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार दि. २६ जानेवारी, २००४ पासुन मौजे उगांव येथे द्राक्षेमणी खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे. गेल्या १७ वर्षात येथील केंद्रावर १४,५०,५१४ क्रेटस्‌मधुन २,९०,१०२.८० क्विंटल द्राक्षेमण्यांची विक्री झाली.सदरचे केंद्र सुरू झाल्यापासुन येथील द्राक्षे उत्पादकांना फक्त द्राक्षेमण्यांच्या विक्रीतुन ३४ कोटी ८७ लाख ७९ हजार ५९३ रूपये उत्पन्न मिळाले असुन दरवर्षी स्पर्धात्मक बाजारभाव मिळत असल्याने द्राक्षेमणी विक्रीसाठी उत्पादक उगांव केंद्रालाच पसंती देत आहे. यावेळी जगताप, मोगल, निफाड शेतकरी संघाचे सदस्य मधुकर ढोमसे यांची भाषणे झाली.याप्रसंगी सुवर्णा जगताप यांची लासलगांव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व नरेंद्र वाढवणे यांची बाजार समितीच्या सचिवपदी नेमणुक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.बाजार समितीने मौजे उगांव येथे केवळ द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी खरेदी-विक्री केंद्र सुरू न ठेवता परीसरात स्वमालकीची प्रशस्त जागा घेऊन सांगली / तासगांवच्या धर्तीवर बाजार समितीच्या माध्यमातुन चांगल्या द्राक्षांच्या खरेदी-विक्रीसाठी एक नियंत्रित बाजारपेठ सुरू करावी व तेथे चांगले द्राक्षे, द्राक्षेमणी, बेदाणा / मणुका आणि सेंद्रीय फळे व भाजीपाल्याचे लिलाव सुरू करून स्पेशल कमोडिटी मार्केट निर्माण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी