शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोनाली रानडे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:30 AM

नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांनी भरघोस मतांनी बाजी मारीत विरोधी पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे यांचा दणदणीत पराभव केला.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांनी भरघोस मतांनी बाजी मारीत विरोधी पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे यांचा दणदणीत पराभव केला.नाशिक तालुक्यातील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या जलालपूर ग्रामपंचायतीच्या वार्ड नंबर एकच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता. माजी सरपंच रमेश डंबाळे यांच्या पॅनलच्या सीताबाई मधुकर मोंढे आणि भगवान गभाले यांच्या पॅनलच्या सोनाली मोतीराम रानडे यांच्यापैकी सत्ताधारी पॅनलच्या सोनाली रानडे यांनी २३५ मते मिळवून विजय मिळविला, तर सीताबाई मोंढे यांना १२० मतावर समाधान मानावे लागले.वर्षभरात गावातील झालेल्या विविध विकासकामांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी विजयाची माळ आमच्या पॅनलच्या उमेदवारावर टाकल्याचे जलालपूरचे सरपंच हिराबाई भगवान गभाले यांनी बोलताना सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भगवान गभाले, सोनाली गुंबाडे, मंदा गभाले, प्रकाश जाधव, महंत भगवानदास खाकी आदी उपस्थित होते. जलालपूरला विजयाची बातमी मिळताच एकच आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या संपूर्ण निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी राहुल काळे आदींनी पाहिले. तलाठी मॅडम, पोलीसपाटील पप्पू मोहिते, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक