शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पदवीधर तरु ण दळतो ओले गहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:13 IST

पदवी घेतली अनेकदा शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला,परंतु यश आले नाही तरी खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला.गेल्या तीन वर्षापासून येवला तालुक्यातील नगरसुल येथील राजु रामभाऊ पैठणकर या पदवीधर तरु णाने स्कूटर खरेदी करून त्यावर मशीन बसवून दारोदारी सन्मानाने ओले गहू दळण्याचा व्यवसाय करीत आपला प्रपंच नेटका चालवीत आहे.बँकांनी मदतीचा हात दिला तर मोठा व्यवसाय करीन ही जिद्द राजूच्या मनात आहे.

येवला : पदवी घेतली अनेकदा शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला,परंतु यश आले नाही तरी खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला.गेल्या तीन वर्षापासून येवला तालुक्यातील नगरसुल येथील राजु रामभाऊ पैठणकर या पदवीधर तरु णाने स्कूटर खरेदी करून त्यावर मशीन बसवून दारोदारी सन्मानाने ओले गहू दळण्याचा व्यवसाय करीत आपला प्रपंच नेटका चालवीत आहे.बँकांनी मदतीचा हात दिला तर मोठा व्यवसाय करीन ही जिद्द राजूच्या मनात आहे.  बेताची शेतजमीन,पाणी नाही म्हणून ,वडील अन्यत्र शेतमजुरी करून प्रपंचाचा गाडा घेवून चालवीत राजूला पदवीधर केले.नौकरीचा प्रयत्न केला.पण यश आले नाही.गृहिणींची गरज ओळखून ओले गहू आण िओळी डाळ दळण्याचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचाराने एक स्कुटर खरेदी केली. त्यासोबत गहु दळण्याचे मशीन खरेदी केले.गाडीवर फिट करु न व्यवसाय सुरु केला. तीन वर्षा पासुन नगरसुल गावात गिरणीचा धंदा करीत असुन दररोज बारा ते पंधरा पायली ओले गहू, व दहा ते बारा किलो वड्याची डाळ दळीत असुन चार महीने हा माझा धंदा तेजीत असतो. कॉल करा काही वेळात गिरण हजर असा माझा परीचय चांगला झाल्याने फोन नंबर सर्वांकडे उपलब्ध आहे. ज्याच्या घरी वीज उपलब्ध असेल त्यांना चाळीस रु पये पायली प्रमाणे दळून देतो.ज्याच्याकडे वीज उपलब्ध नसेल तर स्कूटरच्या मशीनवर पंन्नास रूपये दराने दळून देतो.संगमनेर परिसरात देखील हा व्यवसाय केला.असल्याचे राजूने सांगितले.तीन मिहने चांगला व्यवसाय होतो.सध्या येवला येथील एचडीएफसी बँकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत असुन मला सरकारी नोकरी करीता प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक