शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अग्निशमन विभागाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:39 PM

देवळा तालुक्यातील मेशी येथे एसटी बस विहिरीत पडून झालेल्या अपघातात जखमी व मयत यांना बाहेर काढण्यासाठी जिवाची पर्वा न करता मदत करणारे मालेगाव अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय पवार व कर्मचारी यांना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मालेगाव : देवळा तालुक्यातील मेशी येथे एसटी बस विहिरीत पडून झालेल्या अपघातात जखमी व मयत यांना बाहेर काढण्यासाठी जिवाची पर्वा न करता मदत करणारे मालेगाव अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी संजय पवार व कर्मचारी यांना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.नाशिक येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, शाखा प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. यात सर्व पोलीस ठाण्यांचा गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला. प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना गडचिरोली जिल्ह्यात खडतर सेवा केल्याबद्दल मिळालेले पदक देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या श्रीमती वालावलकर यांच्यासह विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :fireआग