शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

ढेकूजवळ अपघातात तरुणी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:49 PM

ढेकू येथील शिंदे वस्तीजवळ मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जातेगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने शुभांगी एकनाथ शिंदे ही मुलगी जखमी झाली.

नांदगाव : तालुक्यातील ढेकू येथील शिंदे वस्तीजवळ मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जातेगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने शुभांगी एकनाथ शिंदे ही मुलगी जखमी झाली. शुभांगीच्या डोक्याला मोठी कोच पडली असून, उजव्या पायाच्या पंजाजवळ फॅक्चर झाले आहे. जातेगाव येथे उपचार करून पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे नेण्यात आले आहे.लहान बहीण दुर्गाला (६) बोलठाण येथील इंग्लिश मीडिअम स्कूलच्या बसमध्ये बसवूनरस्त्याच्या बाजूला शुभांगी उभी असताना हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शी भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी सांगितले.शिंदे वस्ती येथील निवासी आश्रमशाळेजवळ वारंवार लहान-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी सरपंच ज्योती सूर्यवंशी यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात