शालेय क्र ीडा स्पर्धत घनशेत शाळेचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 22:50 IST2019-10-06T22:48:20+5:302019-10-06T22:50:33+5:30

पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे.

Ghanashat School's need for competitive sports | शालेय क्र ीडा स्पर्धत घनशेत शाळेचे सुयश

घनशेत ता. पेठ येथील यशस्वी खेळाडू समवेत प्रशिक्षक भगवान हिरकूड, रामदास चौधरी, रविंद्र कोकणी, गणेश शिरपुरे, राकेश पाटील, श्रीमती गुंता बागुल आदी.

ठळक मुद्देपेठ : यशस्वी-सहा खेळाडूंची विभाग स्तरावर निवड

पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे.
स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी असे -
रेखा नामदेव शिंगाडे - क्र ॉस कंट्री प्रथम क्र मांक, ३ हजार मीटर द्वितीय क्र मांक, १५०० मीटर प्रथम क्र मांक. कावेरी विष्णू सहारे - ६०० मीटर प्रथम क्र मांक, ४०० मीटर द्वितीय क्र मांक, रिले चौथा क्र मांक. दुर्गा बाळू चौधरी - क्र ॉस कंट्री सहावा क्र मांक, १५०० मीटर पाचवा क्र मांक, ८०० मीटर चौथा क्र मांक. रिंकू देविदास चौधरी - क्र ॉस कंट्री द्वितीय क्र मांक, ६०० मीटर पाचवा क्र मांक ४०० मी. चौथा क्र मांक. अजय यादव महाले - क्र ॉस कंट्री सहावा क्र मांक, ३ हजार मीटर चौथा क्र मांक १५०० मीटर चौथा क्र मांक. प्रवीण भगीरथ चौधरी - २०० मीटर सहभाग, ६०० मीटर पाचवा क्र मांक. अश्विनी हिरामण चौधरी - क्र ॉस कंट्री नववा क्र मांक. योगिता गिरीधर चौधरी -१०० मीटर चौथा क्र मांक. रु पाली गिरीधर सिताड - १०० मीटर सहभाग.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक भगवान हिरकूड यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेच्या वतीने खेळाडूंना मुख्याध्यापक रामदास चौधरी, रविंद्र कोकणी, गणेश शिरपुरे, राकेश पाटील, श्रीमती गुंता बागुल आदींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
 

Web Title: Ghanashat School's need for competitive sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.