महापालिकेची २० मार्च रोजी महासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:51 IST2019-03-17T00:50:15+5:302019-03-17T00:51:03+5:30

महापालिकेची मासिक महासभा येत्या २० मार्च रोजी होणार आहे. तथापि, आचारसंहिता लागू असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचे निर्णय घेता येणार नसल्याने सभा म्हणजे केवळ उपचार ठरणार आहे.

 General Assembly on 20th March of Municipal Corporation | महापालिकेची २० मार्च रोजी महासभा

महापालिकेची २० मार्च रोजी महासभा

नाशिक : महापालिकेची मासिक महासभा येत्या २० मार्च रोजी होणार आहे. तथापि, आचारसंहिता लागू असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचे निर्णय घेता येणार नसल्याने सभा म्हणजे केवळ उपचार ठरणार आहे.
आदर्श आचारसंहिता कालावधीत धोरणात्मक निर्णय घेता येत नाही त्याचप्रमाणे मतदारांवर प्रभावदेखील टाकता येत नाही. यामुळे प्रशासन कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव महासभेत वर पाठवित नाही. तथापि, दर महिन्याला महासभा घेणे बंधनकारक असल्यामुळे महासभा होणार आहे.

Web Title:  General Assembly on 20th March of Municipal Corporation