शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

माहेश्वरी समाजातर्फे गणगौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:40 AM

माहेश्वरी समाजाच्या महिलांनी प्रथेप्रमाणे सोळा दिवस गणगौर सण उत्साहात साजरा केला. यानिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.

नाशिकरोड : माहेश्वरी समाजाच्या महिलांनी प्रथेप्रमाणे सोळा दिवस गणगौर सण उत्साहात साजरा केला. यानिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.गणगौर म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्या पवित्र नात्याचे स्मरण. यामध्ये महिला आपल्या पतीच्या आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी तर कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून गौरची पूजा व उपवास करतात. नवविवाहित मुली या सणाला माहेरी येऊन गौरचे उद्यापन करतात.  गणगौर हा सण माहेश्वरी समाजात १६ दिवस साजरा केला जातो. या सोळा दिवसांत माहेश्वरी महिला गौरीचे मुखवटे घेऊन लोकगीत गात मंदिरापासून परिसरात फेरी मारतात.गणगौर सणामध्ये देवळालीगाव गणगौर महिला मंडळाच्या छाया भट्टड, दीपा पुरोहित, मंजू मंत्री, नितीका मंत्री, श्वेता कलंत्री, कल्पना कंलत्री, शीतल भट्टड, हेमा पुरोहित, मीनल बिहाणी, वैशाली मालाणी, सुनंदा राठी, मंगल सोमाणी, सरिता नावंदर, कोमल लहाड, चेतना लहाड, सीमा मणियार, मोना मालपाणी आदी सहभागी झाल्या होत्या. गणगौर सणाची सांगता झाली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक