शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

गांडोळे जि. प. शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:03 PM

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील गांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्दे गाडगे महाराजांच्या कार्याबद्दल उपस्थिताना माहिती दिली.

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील गांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शालेय परिसर व गावातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क वापरण्याचे व वेळो वेळी हात स्वच्छ करण्याचे आवाहन शिक्षकांच्या वतीने करण्यात आले. जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या निधीतून शाळेच्या परिसरात पेवरब्लॉक बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रल्हाद पवार यांनी गाडगे महाराजांच्या कार्याबद्दल उपस्थिताना माहिती दिली. कार्यक्रमास ननाशीचे सरपंच दत्ता शिंगाडे, सावरपाडाचे सरपंच पुंडलीक महाले, इवदचे अभियंता बावीस्कर, गांडोळेचे नवनिर्वाचित सरपंच भरत भोये, उपसरपंच शकुंतला भोये, ज्येष्ठ नेते सुरेश भोये, ननाशीचे सरपंच दत्ता शिंगाडे , केंद्रप्रमुख नामदेव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज भोये, पोलीसपाटील हर्षदा भोये आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी