शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

गजपंथ मंदिर अमृतमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 1:16 AM

म्हसरूळ येथे असलेले श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिरास या वर्षी १३०वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने अमृत महोत्सवाचे आयोजन १६ से १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्र मास मुनिश्री प्रसन्नसागरजी तसेच मुनिश्री पीयुषसागरजी महाराज संघ उपस्थित राहणार आहे.

नाशिक : म्हसरूळ येथे असलेले श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिरास या वर्षी १३०वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने अमृत महोत्सवाचे आयोजन १६ से १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्र मास मुनिश्री प्रसन्नसागरजी तसेच मुनिश्री पीयुषसागरजी महाराज ससंघ उपस्थित राहणार आहे.मुनिश्री प्रसन्नसागरजी ससंघ दि. ७ फेब्रुवारीपासून मुुंबई येथून पायी यात्रेने निघाले असून १५ फेब्रुवारीस गजपंथास येथे पोहचणार आहे. १६ फेब्रुवारीस अमृत महोत्सवास सुरु वात होईल. दुपारी भारतातील जैन तीर्थक्षेत्रासंबंधी चर्चा करण्यासाठी तीर्थरक्षा संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मुनिश्रींच्या सानिध्यात आनंद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळे