शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

कवडदरा विद्यालयात गाडगे महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 6:55 PM

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देप्राचार्य कचेश्वर मोरे यांनी प्रतिमेचे हार घालून पूजन केले.

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्राचार्य कचेश्वर मोरे यांनी प्रतिमेचे हार घालून पूजन केले. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला जयघोष करण्यात आला. तसेच शालेय परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. ए. नायकवडी, बी. एस. पवार, जी. जे. जाधव, एन. एस. पवार, एस. एस. लोहार, एस. जी. पवार, ए. ए. म्हस्के, पी. एन. कदम, व्ही. एन. भांगे, एम. व्ही. कोरडे, पी. ई. परदेशी, के. ए. मुल्ला, एस. बी. बांबळे, एस. एस. जाधव, के. एस. पवार, एम. ए. राजपूत, एन. बी. वाकचौरे, एन. बी. गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(२४ कवडदरा १)गाडगे महाराज जयंती साजरी करताना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिक