फ्रेंच ऑलिम्पियाडमध्ये फ्र ावशीचे यश

By Admin | Updated: May 9, 2014 23:57 IST2014-05-09T22:48:13+5:302014-05-09T23:57:26+5:30

नाशिक : सिल्व्हर झोन फ ाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फ्रेंच ऑलिम्पियाड परीक्षेत फ्र ावशीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले़

Friv's success in the French Olympiad | फ्रेंच ऑलिम्पियाडमध्ये फ्र ावशीचे यश

फ्रेंच ऑलिम्पियाडमध्ये फ्र ावशीचे यश

नाशिक : सिल्व्हर झोन फ ाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फ्रेंच ऑलिम्पियाड परीक्षेत फ्र ावशीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले़
फ्र ावशीच्या नववीच्या वर्गातील अथर्व पाटील याने या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर चौथे, तर राज्य पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला़ त्याच्यासह संयुक्ता जालीहलकर, कस्तुरी पोकारकर, मिहीर कोपीकर, सुजितसिंग वालिया या विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले़ या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नीना देशमुख, सुधा मुरली यांचे मार्गदर्शन लाभले़

Web Title: Friv's success in the French Olympiad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.