शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात अपंगांसाठी मोफत उपचार शिबिर

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

येवल्यात अपंगांसाठी मोफत उपचार शिबिर

येवला : येथील कै. सुभाषचंदजी पारख पतसंस्था व नारायणसेवा संस्थान उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत लॉन्स येथे अपंगांसाठी मोफत उपचार चिकित्सा व साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कायमस्वरूपी अपंगत्त्व व इतर अवयवांत विकलांगता असणाऱ्या अपंगांसाठी या शिबिराचे आयोजन मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पंकज पारख व मित्रपरिवाराने केले आहे. शिबिरासाठी नारायण सेवा संस्थानचे उदयपूर येथील ८ ते १० तज्ज्ञ नामवंत डॉक्टर तपासणी करणार आहे. आवश्यक त्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियादेखील केली जाणार आहे. अपंगांना तीन चाकी सायकल, वॉकर, कुबड्या देण्यात येणार आहेत. याशिवाय राधाकृष्ण लॉन्स येथे ११ ते ५ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यासाठी समता ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले आहे. या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन अजय जैन, नेमिचंद कांकरिया, योगेश सोनी आदिंनी केले आहे.