जुनी शेमळी विद्यालयात मोफत सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:43 IST2019-03-09T14:43:43+5:302019-03-09T14:43:53+5:30

औदाणे : बागलाण तालुक्यातील जुनीशेमळी येथे कै.आर.बी.पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

Free cycle allocation to Old Shamli Vidyalay | जुनी शेमळी विद्यालयात मोफत सायकल वाटप

जुनी शेमळी विद्यालयात मोफत सायकल वाटप

औदाणे : बागलाण तालुक्यातील जुनीशेमळी येथे कै.आर.बी.पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश शेलार, जनार्दन शेलार, रामकृष्ण बच्छाव, माजी सरपंच अमोल बच्छाव,राहुल शेलार,साखरचंद बच्छाव, सुर्यभान शेलार, मुख्याध्यापक कैलास बच्छाव, गणेश बागुल, सुरेश वाघ, संदीप जाधव, महेश सोनवणे आदी शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Free cycle allocation to Old Shamli Vidyalay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक