डीलरशिप न देता दोन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 23:08 IST2021-09-04T23:07:46+5:302021-09-04T23:08:07+5:30

चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव येथील शिवा भुपेंद्र निखाडे यास एका अनोळखी इसमाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी वेळोवेळी फोन करून तसेच व्हॉट्सॲपवर माहिती पाठवून बँक ऑफ महाराष्ट्र, वडनेरभैरव व पिंपळगाव बसवंत येथून आर.टी.जी.एस. व फोन पे द्वारे टप्प्याटप्प्याने २ लाख ३३ हजार ५०० रुपये उकळले.

Fraud of Rs 2 lakh without dealership | डीलरशिप न देता दोन लाखांची फसवणूक

डीलरशिप न देता दोन लाखांची फसवणूक

ठळक मुद्दे२ लाख ३३ हजार ५०० रुपये उकळले.

चांदवड : तालुक्यातील वडनेरभैरव येथील शिवा भुपेंद्र निखाडे यास एका अनोळखी इसमाने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी वेळोवेळी फोन करून तसेच व्हॉट्सॲपवर माहिती पाठवून बँक ऑफ महाराष्ट्र, वडनेरभैरव व पिंपळगाव बसवंत येथून आर.टी.जी.एस. व फोन पे द्वारे टप्प्याटप्प्याने २ लाख ३३ हजार ५०० रुपये उकळले.

मात्र, गॅस एजन्सीची डीलरशिप न देता फसवणूक केल्याची फिर्याद शिवा निखाडे याने वडनेरभैरव पोलीस ठाण्यात दिली असून याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.आर. शेख अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of Rs 2 lakh without dealership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.