शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

फसवणूक : बनावट कागदपत्रांद्वारे भुखंड बळकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 2:31 PM

संशयितांनी वाणी यांचे आधार व पॅनकार्डच्या छायाचित्रांचा वापर करत बनावट कागदपत्रांच्याअधारे भुखंडमालक वाणी असल्याचे भासवून स्वत:ला जागामालक दाखवून

नाशिक : बनावट मुखत्यारपत्र व अन्य कागदपत्रांचा आधार घेत भामट्यांनी २१८ चौरसमीटरचा भुखंड बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित इमरान अय्युब तांबोळी (पंचशीलनगर) व समाधान दिलीप सोनवणे (रा. देवळ, जि. जळगाव) या दोघांनी मिळून गंगापूर शिवारातील सर्व्हे क्रमांक ५८मधील ८२ क्रमांकाचा २७८ चौरसमिटरचा भुखंड परस्पररित्या हडप केल्याचे भालचंद्र वनजी वाणी (रा.इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.संशयितांनी वाणी यांचे आधार व पॅनकार्डच्या छायाचित्रांचा वापर करत बनावट कागदपत्रांच्याअधारे भुखंडमालक वाणी असल्याचे भासवून स्वत:ला जागामालक दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे दुय्यम निबंधकांकडे विशेष मुखत्यारपत्र तयार करून भुखंड बळकावत फसवणूक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक पाटील करत आहेत. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfraudधोकेबाजी