शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांना टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:10 IST

येवला : तालुक्यातील ३0 गावांसह १३ वाड्यांना २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, येवला पंचायत समितीकडे पगारे वस्ती, पिंपळखुटे बुद्रुक, खिर्डीसाठे, नायगव्हाण, धनकवाडी या चार गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

येवला : तालुक्यातील ३0 गावांसह १३ वाड्यांना २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, येवला पंचायत समितीकडे पगारे वस्ती, पिंपळखुटे बुद्रुक, खिर्डीसाठे, नायगव्हाण, धनकवाडी या चार गावांचेटँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.देवठाण, राजापूर येथे विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, यासह नांदूर येथील विहिरीवरून ११ शासकीय व नऊ खासगी असे एकूण २० टँकरद्वारे ५५ खेपाद्वारे टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे.तालुक्यातील आहेरवाडी, हडपसावरगाव, खरवंडी, चांदगाव, आडसुरेगाव, ममदापूर, लहित, जायदरे, सोमठाणदेश, रेंडाळे, कोळम बु॥ कुसमाडी, पांजरवाडी, कासारखेडे, भुलेगाव, डोंगरगाव, अनकाई, खैरगव्हाण, वसंतनगर, कोळगाव, वाईबोथी, तांदूळवाडी, वळदगाव, लौकीशिरस, गारखेडे, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, कोळम खुर्द, बदापूर, गणेशपूर या ३० गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.याबरोबरच संभाजीनगर सावरगाव, गोपाळवाडी खैरगव्हाण, शिवाजीनगर, तळवाडे, ममदापूर तांडा, ममदापूर, महादेववाडी सायगाव या वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.-----------------------नगरसूल येथील महालगाव, कोतकरवस्ती, येवले वस्ती, जाधव वस्ती, भगडे वस्ती तेली, बहादुरे वस्ती, वडाचा मळा, सोनवणे वस्ती, बांगर वस्ती, गाडेकर वस्ती, घाडगे वस्ती, मांगफाशी वस्ती, अंबूमाळी मळा, खोडके वस्ती, सानप वस्ती, बोरसे वस्ती, चिखले वस्ती, सोनवणे वस्ती, मोठा मळा, दाद मळा, रावते वस्ती, शेख वस्ती, माळवाडी, फरताळ वाडी, डोंगरे वस्ती, बोढरे वस्ती, खजुरे वस्ती, पवार वस्ती, घनामाळी मळा, चौफुली वस्ती, पवार वस्ती, बागल वस्ती, राणू माळी मळा, मूळबाई घाट, कटके वस्ती, कापसे वस्ती, महादेवनगर या वस्त्यांना आठ टँकर खेपांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक