शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

दोन महिन्यात चार बिबटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 9:30 PM

सिन्नर : येथील वनविभागाने दोन महिन्यात चार बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले असले तरी बिबट्यांचा वावर कायम असल्याने दहशत कायम आहे. तालुक्यात नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर कायम आहे. त्यामुळे पाथरे, नळवाडी, सिन्नर, विंचूरदळवी येथे पुन्हा पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतीकामे करणे अवघड झाले आहे.

ठळक मुद्देसिन्नर : तालुक्यात नागरिकांमध्ये भीती

सिन्नर : येथील वनविभागाने दोन महिन्यात चार बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले असले तरी बिबट्यांचा वावर कायम असल्याने दहशत कायम आहे. तालुक्यात नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर कायम आहे. त्यामुळे पाथरे, नळवाडी, सिन्नर, विंचूरदळवी येथे पुन्हा पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतीकामे करणे अवघड झाले आहे.वनविभागाने दोन महिन्यात चार बिबट्यांना जेरबंद केल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पाच गावांत बिबट्यांचा वावर कायम आहे. नळवाडी, नांदूरशिंगोटे, आडवाडी, विंचूरदळवी या गावात बिबट्यांचा शेतकऱ्यांना उपद्रव सोसावा लागत होता. पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत होते. त्यानंतर वनविभागाने चारही ठिकाणी पिंजरे लावले होते. त्यात विंचूरदळवी येथे पूर्ण वाढ झालेला आठ वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला़पंधरा दिवसांपूर्वीच मोह शिवारात महामार्गालगत भरदिवसा बिबट्या दिसून आला. सरदवाडीजवळ बायपास मार्गावर तीन दिवसांपूर्वीच बिबट्याचे दर्शन झाले. हा भाग उपनगरांत लगत असल्याने रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या