मनपाचे माजी आयुक्त बी. डी. सानप यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 01:23 IST2021-12-05T01:23:35+5:302021-12-05T01:23:59+5:30

नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी बी.डी.सानप यांचे शनिवारी (दि.४) अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे निधन झाले.

Former Municipal Commissioner B. D. Snake dies | मनपाचे माजी आयुक्त बी. डी. सानप यांचे निधन

मनपाचे माजी आयुक्त बी. डी. सानप यांचे निधन

नाशिक : नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी बी.डी.सानप यांचे शनिवारी (दि.४) अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी (दि. ५) सकाळी दहा वाजता निघणार असून त्यांच्यावर औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्तपद त्यांनी सांभाळले होते. तसेच नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदही त्यांनी सांभाळले होते.

Web Title: Former Municipal Commissioner B. D. Snake dies