शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

टोलनाक्यावर चक्क हटकले माजी आमदाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 5:48 PM

पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलनाका कायमच कोणत्यान कोणत्या वादाने चर्चेत राहिला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. बागलाण तालुक्याचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांना सोमवारी (दि.२४) त्याचा प्रत्यय आला आहे.

ठळक मुद्दे ओळखपत्रावरील फोटो व प्रत्यक्षात तुमचा चेहरा जुळत नसल्याचे कारण

पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलनाका कायमच कोणत्यान कोणत्या वादाने चर्चेत राहिला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. बागलाण तालुक्याचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांना सोमवारी (दि.२४) त्याचा प्रत्यय आला आहे.चव्हाण हे बागलाणहून पिंपळगाव बसवंत मार्गी नाशिककडे जात असतांना त्यांचे वाहन पीएनजी टोल नाक्यावर आले असता त्यांनी आपले ओळखपत्र टोलप्लाझावरील महिला कर्मचाऱ्यांना दाखविले असता ओळखपत्रावरील फोटो व प्रत्यक्षात तुमचा चेहरा जुळत नसल्याचे कारण देत तुम्हाला टोल भरावाच लागेल. असा सज्जड दमच चव्हाण यांना देण्यात आला.त्यांनी आपले माजी आमदार असलेले ओळखपत्र तसेच इतरही ओळखपत्र त्या कर्मचाºयांना दाखवले पण सदर कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हती. आपण लोकप्रतिनिधी असल्याचे वारंवार सांगूनही सदर कर्मचारी ऐकत नसल्याचे पाहून चव्हाण यांनी टोल व्यवस्थापक चौधरी यांना बुथवर बोलावले. त्यांना सर्व प्रकार सांगितला व टोल प्लाझावरील तक्र ार नोंदवहीत रीतसर आपली तक्र ार नोंदविली. व त्या महिला कर्मचाºयावर कार्यवाही करण्याची मागणी केली. दरम्यान सदर टोलनाक्यावर वारंवार लोकप्रतिनिधीचा अपमान केला जातो, याविषयी आवाज उठविणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.