शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मालेगाव शहरात विदेशी मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:37 PM

मालेगाव : गोवा राज्यातून धुळे येथे अवैधरीत्या विक्रीसाठी १ लाख ८५ हजार ६४० रुपये किमतीची विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या ...

मालेगाव : गोवा राज्यातून धुळे येथे अवैधरीत्या विक्रीसाठी १ लाख ८५ हजार ६४० रुपये किमतीची विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या कलीमउद्दीन उसनुद्दीन शेख याला अटक केली आहे. त्याच्याकडून पवारवाडी पोलिसांनी विदेशी दारूचा साठा व  १२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १३ लाख ८५ हजार६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  कलीमउद्दीन शेख याला पोलिसांनी न्यायालयात हजरकेले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  पोलिसांनी १२ लाखांचा ट्रक व मद्यसाठा जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आर. डी. पगारे हे करीत आहेत.गोवा येथून धुळ्याकडे विदेशी मद्याचा साठा जाणार असल्याची  माहिती ोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई- आग्रा महामार्गावर पोलीस हवालदार धारणकर, सय्यद, भारत गांगुर्डे, नवनाथ शेलार, अंबादास डामसे, राकेश जाधव आदींनी ट्रक (क्र. एमएच १८ बीए ९२२६) हिची तपासणी केली असता तिच्यात विदेशी कंपनीचे १ लाख ८५ हजार ६४० रुपये किमतीच्या मद्याचे ६२ बॉक्स आढळून आले.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदी