छत्रे विद्यालयात खेळाडूच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:32 IST2020-08-17T16:26:55+5:302020-08-17T16:32:18+5:30

मनमाड : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचिलत छत्रे विद्यालयात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत स्वातंत्र्य्य दिवस साजरा करण्यात आला.

Flag hoisting by a player at Chhatre Vidyalaya | छत्रे विद्यालयात खेळाडूच्या हस्ते ध्वजारोहण

छत्रे विद्यालयात खेळाडूच्या हस्ते ध्वजारोहण

ठळक मुद्दे सुवर्णपदक विजेता खेळाडू मुकुंद आहेर याच्या हस्ते ध्वजारोहण

मनमाड : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचिलत छत्रे विद्यालयात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत स्वातंत्र्य्य दिवस साजरा करण्यात आला. विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू मुकुंद आहेर याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Flag hoisting by a player at Chhatre Vidyalaya