शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात ‌ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक ...

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल बोंडे, राकेश भांमरे, उपनिरीक्षक सतीश जगदाळेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, इंदिरानगर संस्थेचे विवेकानंद सभागृहाच्या प्रांगणात ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे अमोल भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या भगिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. मंडळाचे अध्यक्ष विनायक पुरोहित , क्रीडा सचिव अवधूत कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. नगरसेवक चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक ,यशवंत निकुळे यांचे स्वागत रमेश नागरे, विनायक ठोंबरे यांनी केले. उपाध्यक्ष राजश्री शौचे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिव भालचंद्र जगताप यांनी केले. याप्रसंगी ॲड. भानुदास शौचे, विद्याधर पाध्येंसह संस्था सभासद, नागरिक उपस्थित होते. कोरोना परिस्थितीत मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात आला

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर अभ्यासिकेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण व भारतमातेचे पूजन शाहिद नितीन भालेराव यांचे मोठे बंधू अमोल भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत खोडे यांना मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी ॲड. भानुदास शौचे , विनायक पुरोहित , भालचंद्र जगताप, राजश्री शौचे , मनीषा खोडे, आर. आर. राऊत ,नारायण यादव, श्रीकांत पाध्ये, अरुण मुनशेट्टीवार, सचिन पवार, अवधूत कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी आदी उपस्थित होते. संकेत खोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

(२७इंदिरानगर२)