सैन्यदलातील बहीण-भावाच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:50 IST2020-08-17T16:49:14+5:302020-08-17T16:50:27+5:30
जळगाव नेऊर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय सैन्य दलात असणारे रवींद्र देशमुख व शीतल देशमुख या बहीण-भावाच्या हस्ते करण्यात आले.

नेऊरगाव जिल्हा परिषद शाळेत सैन्यदलातील रविंद्र देशमुख व शितल देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
ठळक मुद्देसैन्यदलातील रविंद्र देशमुख व शितल देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळगाव नेऊर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय सैन्य दलात असणारे रवींद्र देशमुख व शीतल देशमुख या बहीण-भावाच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम, शाळा समितीचे अध्यक्ष विनोद कदम, उपाध्यक्ष स्वाती भाऊसाहेब कुराडे, मुख्याध्यापक सुरेश वाघ, नानासाहेब कुर्हाडे, सुंदर हारदे, विजय निकम, अश्विनी जगदाळे, कल्पना पारेकर आदी उपस्थित होते.